[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) कुत्र्यांना बिस्किटं देताना १ बिस्किट कमी पडलं. ते बिस्किट आयटीसी कंपनीला आता १ लाख रुपयांना पडलं आहे. कंपनीचे सर्व युक्तिवाद आयोगानं फेटाळून लावले आहेत.
[ad_2]
कुत्र्यांना १ बिस्किट कमी पडलं; आता १ लाख रुपयांची भरपाई द्यावी लागणार; प्रकरण काय?
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/09/1694006452_maharashtra-times.jpg)