( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime : उत्तर प्रदेशात मुलाने वडिलांची आणि आजोबांची निर्घृणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणात आरोपी मुलाला अटक केली आहे. हत्येचे कारण ऐकून मात्र पोलिसांनाही धक्का बसला आहे.
आईला त्रास दिल्याने मुलाने केली वडिलांची हत्या; आजोबांना कळेल म्हणून त्यांनाही संपवलं
