Madhya Pradesh : मध्य प्रदेशमध्ये हाहाःकार, 20 हून अधिक जिल्ह्यांमध्ये महापुराची स्थिती

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>मध्यप्रदेशमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे 20 हून अधिक जिल्ह्यांमध्ये महापुराची स्थिती उद्भवली आहे… नर्मदा आणि शिप्रा नद्यांनी रौद्र रुप धारण केलंय.. नर्मदा नदीवरील धरणांचे सात दरवाजे उघडण्यात आलेत… त्यामुळे नदी किनाऱ्यावरील गावांना याचा मोठा फटका बसलाय…. इंदौर,सिवनी, नर्मदापुरम, रतलाम, उज्जैनमध्ये मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी देण्यात आलीए… ओंकारेश्वरमध्ये धरणाचे २२ दरवाजे उघडल्यानं जबलपूर, नरसिंहपुर, रायसेन, नर्मदापुरम, &nbsp;खंडवा जिल्ह्यांतील गावांमध्ये पूरस्थिती आहे… &nbsp;मध्य प्रदेशातील ८ जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय… उज्जैनमधील अनेक मंदिरं &nbsp;आणि घाट पाण्याखाली गेलेत.</p>
<p>&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>

[ad_2]

Related posts