Delhi High Court:दर्डा पिता-पुत्रांच्या शिक्षेला स्थगिती,4वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेला स्थगिती

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>माजी खासदार विजय दर्डा, त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा आणि उद्योगपती मनोजकुमार जयस्वाल यांना, कोळसा घोटाळा प्रकरणी झालेल्या चार वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेला दिल्ली उच्च न्यायालयाने दिली स्थगिती.</p>

[ad_2]

Related posts