( प्रगत भारत । pragatbharat.com) Mars Transits 2023 : ग्रहांचा सेनापती मंगळदेव 16 नोव्हेंबरपर्यंत शुक्राच्या राशीत म्हणजे तूळ राशीत आहे. त्यामुळे काही राशींच्या बँकेत अकाऊंटमध्ये पैसाच पैसा असणार आहे.
Mangal Gochar 2023 : बंपर दिवाळी! मंगळदेव 'या' लोकांना देणार अमाप संपत्ती, 16 नोव्हेंबरपर्यंत बँक बॅलेन्समध्ये वाढ
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/10/652702-mars-transits-2023-or-mangal-gochar-2023-diwali-will-be-rich-for-these-zodiac-signs-till-16-november.png)