[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
GST Collection : सध्या सणासुदीचा हंगाम सुरु आहे. या हंगामात सरकारच्या तिजोरीत मोठी वाढ झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेलं कर संकलन हे विक्रमी आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये एकूण जीएसटी संकलन 1.72 लाख कोटी रुपये झाले आहे. 1 जुलै 2017 रोजी GST लागू झाल्यानंतर ऑक्टोबर 2023 मधील GST संकलनाची ही दुसरी सर्वोच्च पातळी आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी ऑक्टोबर 2022 च्या तुलनेत GST संकलनात 13 टक्के वाढ झाली आहे. 1 जुलै 2017 रोजी GST लागू झाल्यानंतर ऑक्टोबर 2023 मध्ये झालेले GST संकलन ही दुसरी सर्वोच्च पातळी आहे.
[ad_2]