Ayodhya Ram Mandir Invitation List : गांधी, ठाकरे, ते शिंदे; राममंदिर सोहळ्याचं निमंत्रण कुणाला?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>येत्या २२ जानेवारीला अयोध्येतील श्री राम मंदिराचं लोकार्पण होणारेय… त्यासाठी अनेक दिग्गजांना निमंत्रणं देण्यात येणार आहेत. त्यातच उद्धव ठाकरे यांना या सोहळ्याचं निमंत्रण दिलं जाणार का? असा प्रश्न सर्वांना पडला होता. मात्र, आता त्याचं उत्तर मिळालंय. निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना या सोहळ्याचे निमंत्रण पाठवण्यात येणारेय, तशी माहिती राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाने ‘एबीपी माझा’ला दिलीय. याचाच अर्थ असा होतो, की ज्यांच्यामध्ये सत्तासंघर्षाचं रामायण सुरू अशा, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंनाही हे निमंत्रण दिलं जाणारेय.</p>
<p>&nbsp;</p>

[ad_2]

Related posts