today Panchang 07 june 2023 Sankashti Chaturthi tithi siddhi yoga ashubh muhurat rahu kaal and wednesday Panchang Ashadha month Budh Gochar 2023

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Panchang 07 June 2023 in marathi : आज आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi 2023) आहे. त्यानंतर आज पंचमी तिथी सुरु होईल. आज ग्रहाबद्दल बोलायचं झालं तर आज बुध गोचर (Budh Gochar 2023) आहे. त्यामुळे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आज तीन शुभ राजयोग जुळून आले आहे. गजकेसरी, बुधादित्य आणि भद्रा महापुरुष राजयोगामुळे (Rajyog) 12 ही राशींवर परिणाम होणार आहे. पण 6 राशींच्या लोकांचं भाग्य सोन्यासारखं चमकणार आहे.  (7 June 2023 wednesday)

हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कोणत्या कोणत्या देवाला समर्पित केला आहे. आज बुधवार म्हणजे गणरायाला प्रसन्न करण्याचा दिवस. त्यात आज संकष्टीचा दुहेरी योग जुळून आला आहे. अशा या दिवसाचे संपूर्ण पंचांग जाणून घ्या. (today Panchang 07 june 2023 Sankashti Chaturthi tithi siddhi yoga ashubh muhurat rahu kaal and wednesday Panchang Ashadha month Budh Gochar 2023)

आजचं पंचांग खास मराठीत! (07 June 2023 panchang marathi)

आजचा वार – बुधवार 

तिथी – चतुर्थी – 21:52:42 पर्यंत

नक्षत्र – उत्तराषाढ़ा – 21:03:15 पर्यंत

पक्ष – कृष्ण

योग – ब्रह्म – 22:23:00 पर्यंत

करण – भाव – 11:21:50 पर्यंत, बालव – 21:52:42 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय – सकाळी 06:00:01 वाजता

सूर्यास्त – संध्याकाळी 19:14:27 वाजता

चंद्रोदय – 22:45:59

चंद्रास्त – 08:56:59

चंद्र रास – मकर

ऋतु – ग्रीष्म

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 12:10:45 पासुन 13:03:43 पर्यंत

कुलिक – 12:10:45 पासुन 13:03:43 पर्यंत

कंटक – 17:28:32 पासुन 18:21:30 पर्यंत

राहु काळ – 12:37:14 पासुन 14:16:32 पर्यंत

काळवेला/अर्द्धयाम – 06:52:58 पासुन 07:45:56 पर्यंत

यमघण्ट – 08:38:54 पासुन 09:31:52 पर्यंत

यमगण्ड – 07:39:19 पासुन 09:18:37 पर्यंत

गुलिक काळ – 10:57:56 पासुन 12:37:14 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत मुहूर्त – नाही

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत – 1945 शुभकृत
विक्रम संवत – 2080
दिवसाची वेळ – 13:14:26
महिना अमंत – ज्येष्ठ
महिना पूर्णिमंत – ज्येष्ठ

दिशा शूळ

उत्तर

चंद्रबलं आणि ताराबलं

चंद्रबल 

मेष, कर्क, सिंह, वृश्चिक, मकर, मीन

ताराबल

भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती

आजचा मंत्र 

ॐ गं गणपतये सर्व कार्य सिद्धि कुरु कुरु स्वाहा ॥ 

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही.) 

Related posts