Viral Video : Wedding Gown मध्ये समोर आल्या 6 नवऱ्या; यातही आई ओळखून दाखवा तर मानली तुमची नजर

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mother Daughter Viral Video : आई कुठली आणि मुलगी कुठली काय समजत नाही. व्हिडीओमधील 6 ही तरुणींचा व्हिडीओ पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. लग्नाचा पोशाख परिधान करुन एक आई आपल्या 5 मुलींसोबत मोठ्या उत्साहाने रस्त्यावरुन निघाली आहे. 

Updated: Jun 9, 2023, 01:18 PM IST

Viral Video : Wedding Gown मध्ये समोर आल्या 6 नवऱ्या; यातही आई ओळखून दाखवा तर मानली तुमची नजर

viral video mother and six daughters wearing wedding dress go to dinner trending video trend on google

Related posts