बिहारचं सरकार वाचवण्यात विनोद तावडेंची मोठी भूमिका; लालूंचा डाव त्यांच्यावरच उलटवला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bihar Politics : बिहारमध्ये सत्ताधारी एनडीए आघाडीने विश्वासदर्शक ठरावामध्ये आपले बहुमत सिद्ध केले आहे. त्यामुळे जेडीयू भाजप सरकार कायम राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानसभेत त्यांच्या सरकारसाठी विश्वासदर्शक ठराव मांडला होता.

Related posts