Isro Chief S Somnath Reaction On Stomach Cancer Health News;ISRO प्रमुखांना झालेला पोटाचा कॅन्सर कसा ओळखायचा? उपायही जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Isro Chief S Somnath Stomach Cancer: इस्रो प्रमुख एस.सोमनाथ यांना पोटाचा कॅन्सर वृत्त समोर आले. जगभरातील अनेकांसाठी गंभीर समस्या बनली आहे. एस.सोमनाथ यांनी एका खासगी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत पोटाच्या कॅन्सरबद्दल माहिती दिली. चांद्रयान 3 च्या लॉन्चिंगवेळीच आपली तब्येत बिघडली होती. पण सर्व टेस्ट नॉर्मल आल्या होत्या. पण मी सप्टेंबरमध्ये स्कॅनिंग केले तेव्हा आलेल्या रिपोर्टमध्ये पोटात कॅन्सर वाढत असल्याचे कळाले, असे त्यांनी सांगितले. सर्वसामान्य माणसांना आजच्या घडली आजार अजिबात परवडत नाहीत. त्यात तो कॅन्सर असेल तर आयुष्यच उद्धस्त झाल्याची भावना त्यांच्या मनात येते. रुग्णाचे मानसिक, आर्थिक…

Read More

अंड्यात सापडले प्लास्टिक, व्हिडिओ व्हायरल, प्लॅस्टिकची अंडी ओळखायची कशी? वाचा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ghaziabad Plastic Egg News: भेसळयुक्त अंड हा प्रकार तुम्ही कधी ऐकलाय का?, पण आता दूध, फळे, मिठाईयाबरोबरच अंड्यांमध्येही भेसळ होत असल्याचा दावा केला जात आहे. उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका व्यक्तीला अंड्यामध्ये प्लास्टिक आढळून आले आहे. या प्रकरणाची प्रशासनस्तरावर तपास केला जात आहे. मात्र, या आधीही काही राज्यांमध्ये अंड्यांमध्ये प्लास्टिक आढळल्याची प्रकरणे समोर आली होती. अंड्यात प्लास्टिक आहे हे कसं ओळखाल नागरिकांनी जाणून घेण्याची गरज आहे. (plastic eggs how to identify) गाझियाबादमध्ये सापडले अंड्यांमध्ये प्लास्टिक गाझियाबाद येथे मोदीनगर येथे…

Read More