दिल्ली मेट्रोमध्ये कपल Kiss करतानाचा नवीन Video Viral, DMRC च्या ट्विटवर भडकले लोक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Metro Kissing Video : दिल्ली मेट्रो अश्लील चाळ्यांचा अड्डा असल्यामुळे बदनाम झाली आहे. दिल्ली मेट्रो म्हटलं की आता कपल किसिंग करतानाचा व्हिडीओ डोळ्यासमोर येतो. गेल्या काही महिन्यांमध्ये दिल्ली मेट्रोमध्ये प्रवासासाठी नाही तर कपल रोमान्सचं ठिकाण झालं आहे, असंच वाटायला लागलं आहे. कोणाचीही लाज न बाळगता कपल एकमेकांना बिनधास्त KISS करताना दिसून आले आहेत.  अरे कोणी थांबवा यांना…! DMRC ने दिल्ली मेट्रोमधून प्रवास करणाऱ्यांना याआधीही इशारा दिला आहे की, मेट्रोमध्ये अश्लील चाळे करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. तरीदेखील मेट्रोमध्ये किस करताना एका कपलचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल…

Read More