Saraswati Puja 2024 : वसंत पंचमीला सरस्वतीसमोर करा अक्षर पूजा! वाणी दोष, शिक्षणाचे अडथळेही होतील दूर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Saraswati Puja 2024 or Basant Panchami 2024 : माघ शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला वसंत पंचमी (Vasant Panchami) ला माता सरस्वतीची पूजा करण्यात येते. वसंत पंचमी ही व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) म्हणजेच 14 फेब्रुवारीला आहे. यादिवशी सर्व घरांमध्ये आणि शाळांमध्ये देवी सरस्वतीची पूजा करण्यात येते. हा दिवस विद्यार्थ्यांसाठी खूप खास आहे कारण हा दिवस त्यांच्या शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी आणि अभ्यासात यश मिळवण्यासाठी शुभ मानला जातो. (Perform Akshar Puja in front of Saraswati on Vasant Panchami Speech defects barriers to education will also be removed Basant Panchami 2024)…

Read More

Homework done by machine Handwriting recognition is difficult even for masters;मशिनकडून करुन घेतला होमवर्क, अक्षर ओळखण मास्तरांनाही कठीण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Homework: जगातलं सर्वात कठीण काम कोणतं? असं शाळेतल्या मुलांना कोणी विचारलं तर ते हमखास गृहपाठ हेच उत्तर देतील. कारण घरी येऊन गृहपाठ करणं हे कंटाळवाण काम असल्याच बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत. मग विद्यार्थी गा गृहपाठ पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरतात. काहीजण दादा ताईला लाड्यागुड्या लावतात. दरम्यान एका विद्यार्थ्यानेअजबच शक्कल लढवली आहे. त्याने आपला गृहपाठ मशिनने पूर्ण केला. गृहपाठातील अक्षर इतके तंतोतंत जुळून आले आहे की शिक्षकांनाही आता ते ओळखणे अवघड झाले आहे.  तानसंग यागेन  (@TansuYegen) च्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. त्याने याला…

Read More