[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) जायफळाचे गुणधर्म जायफळामध्ये विटामिन बी६, फोलेट, मॅग्नेशियम, फायबर, मँगनीज, कॉपर, थियामिन आणि मॅक्लिग्लॅन नावाचे घटक असून पोटाच्या समस्येपासून दूर राखण्यास मदत करतात. अनेकांना बद्धकोष्ठतेचा आणि अपचनाचा त्रास असतो यासाठी घरगुती उपाय म्हणून जायफळाचा उपयोग करून घेऊ शकता. जायफळ पोटासाठी कशा पद्धतीने उपयोगी ठरते जाणून घ्या. अपचनावर गुणकारी ठरते जायफळ सध्या जेवणाची योग्य वेळ न राहिल्यामुळे अनेकांना अपचनाची समस्या निर्माण होते. यासाठी जायफळाचा उपयोग करून घेता येतो. पचनसाठी योग्य घटक म्हणून जायफळ काम करते. अपचनाची समस्या सोडविण्यासाठी जायफळाची पावडर तुम्ही कॉफीमध्ये घालून पिऊ शकता. यामुळे…
Read More