Alkaline Food To Eat For Health Benefits What Is Alkaline Diet Information; अल्कलाईन डाएट म्हणजे काय आणि यामध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश करावा, आरोग्यासाठी फायदेशीर

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) अल्कलाइन डाएट म्हणजे काय? अल्कलाइन डाएट अर्थात अल्कधर्मी आहार मुळात चांगल्या, जुन्या पद्धतीच्या निरोगी खाण्याला बळकटी देतो. या आहारात अधिक भाज्या, फळे खाण्याची आणि भरपूर पाणी पिण्याची आणि साखर, अल्कोहोल, मांस आणि प्रक्रिया केलेले पदार्थ कमी करण्याची शिफारस करण्यात येते. ज्यामुळे आरोग्य निरोगी राहून वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. यामध्ये नक्की कोणत्या पदार्थांचा समावेश करायला हवा हेदेखील तुम्हाला माहीत असायला हवे. अल्कलाइन डाएटमध्ये बीट ठरते फायदेशीर अल्कलाइन डाएटमध्ये तुम्ही बीटचा समावेश करून घेऊ शकता. बीटरूट सलाड, बीटाचे सूप, ज्युस अथवा कच्चे बीट अथवा उकडलेले…

Read More