( प्रगत भारत । pragatbharat.com) बंगळुरुत 19 वर्षाच्या विद्यार्थ्याने विद्यापीठाच्या इमारतीवरुनच उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. BTech (computer science) चं शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रात मोबाईलसह पकडलं होतं. तो कॉपी करण्याचा प्रयत्न करत होता असं दिसत होतं. दरम्यान यानंतर शिक्षकांनी पालकांना बोलावल्याने घाबरलेल्या विद्यार्थ्याने आठव्या माळ्यावरुन उडी मारत आपलं जीवन संपवलं. आदित्य प्रभू असं या विद्यार्थ्याचं नाव असून, तो मंगळुरुचा आहे. कॉलेजच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आदित्य प्रभू याला परीक्षा केंद्रात मोबाईलसह पकडलं होतं. तो पहिल्या सेमिस्टरचा विद्यार्थी होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “सकाळी 11.30 वाजता आदित्य…
Read MoreTag: आठवय
कूनो नॅशनल पार्कमध्ये आठव्या चित्त्याचा मृत्यू, नामिबियातून आणला होता 'सूरज'
( प्रगत भारत । pragatbharat.com) मध्य प्रदेशमधल्या कूनो नॅशनल पार्कमध्ये शुक्रवारी आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला. नामिबियातून हा चित्ता आणण्यात आला होता, त्यातचं नाव सूरज असं ठेवण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वीच त्याला जंगलात सोडण्यात आलं होतं.
Read More