( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayan 3 Launch: आज भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. संपूर्ण जगाचं लक्ष आजा भारताकडे असणार आहे. भारतातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून (Satish Dhavan Space Centre) दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी चांद्रयान-3 चं लाँचिंग होणार आहे. मोहिमेसाठी 615 कोटी खर्च करण्यात आले आहेत. जवळपास 50 दिवसांच्या प्रवासानंतर चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ लँडिग करेल. चांद्रयान-3 च्या लँडिगची जबाबदारी महिला शास्त्रज्ञ ऋतु करिधाल (Ritu Karidhal) यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ऋतु करिधाल चांद्रयान 3 च्या मिशन डायरेक्टर म्हणून भूमिका निभावत आहेत. ऋतु करिधाल या मूळच्या लखनऊच्या आहेत.…
Read More