हात पकडला, मग KISS केलं.., रोड रोमिओच्या कृत्यानंतर बहिणींनी घडवली अद्दल, VIDEO VIRAL

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : देशभरात मुलींच्या छेडछाडीच्या घटन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोशल मीडियावर एका धक्कादायक व्हिडीओने यूजर्सची झोप उडवली आहे. या व्हिडीओमधील नराधमाने जे कृत्य केलं आहे ते पाहून तळमस्तकातील आग डोक्यात जाते. या व्हिडीओमध्ये रोड रोमिओच्या कृत्या कंटाळून या दोन मुलींनी कायदा हातात घेतला. दोन बहिणींनी मिळून छेडछाड करणाऱ्या नराधमाला आयुष्यभराची अद्दल घडवली आहे.  हात पकडला, मग KISS केलं.., सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती तोंडावर हात ठेवून रस्त्यावर खाली पडला आहे. तर एक शाळकरी मुलगी हातात बेल्ट घेऊन…

Read More