( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News: केरळमध्ये (Kerala) 21 वर्षीय हिंदू (Hindu) तरुण आणि 18 वर्षीय मुस्लीम (Muslim) तरुणी पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी त्यांच्या लग्नात विघ्न आणलं होतं. पोलीस तरुणीला लग्नाआधी मंदिरातून खेचून नेत असल्याचा व्हिडीओ (Video) व्हायरल (Viral) झाला होता. 18 वर्षीय अलफिया आणि 21 वर्षीय अखिल 17 जून रोजी थिरुअनंतपूरम येथे एका मंदिरात लग्न करणार होते. पण त्याचवेळी या लग्नात पोलीस पोहोचले होते. यानंतर पोलिसांनी अलफियाला मंदिरातून अक्षरश: ओढत नेलं होतं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अखिल आणि अलफिया या…
Read More