काय सांगता? दक्षिण कोरियातील सर्व नागरिकांचं एका वय दिवसात एक- दिड वर्षानं कमी

( प्रगत भारत । pragatbharat.com) South Korea age system : तुमचं वय काय हो? असं विचारलं असता दोन गट पडतात. एक म्हणजे सरसकट वयाचा खराखुरा आकडा सांगणारी मंडळी आणि दुसरा गट म्हणजे वयाचा आकडा दोन-तीन वर्षांनी कमी सांगणारी मंडळी. आता यापेकी तुम्ही कोणत्या गटात येता हे तुम्हीच ठरवा. तूर्तास वयाचा विषय अचानकच निघण्याचं कारण म्हणजे जगातील एका देशात लागू झालेली नवी व्यवस्था. किंबहुना इथं तुम्ही जर आता कोणाला ‘वय किती?’ असा प्रश्न विचारला तर, तुम्हाला चुकीचं उत्तर मिळू शकतं.  अर्थात हे उत्तर जाणीवपूर्वक देण्यात आलेलं नसेल. कारण, ओघाओघानं ही मंडळी…

Read More