[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मेथीचे पाणी प्या युरिक अॅसिड नियंत्रित करण्यासाठी मेथीचे पाणी फार गुणकारी ठरते. तुम्ही त्याचे पाणी दोन प्रकारे तयार करू शकता. पहिल्या पद्धतीत तुम्ही १ चमचे मेथी १ ग्लास पाण्यात उकळून खाऊ शकता. दुस-या पद्धतीत मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि नंतर सकाळी उठून त्याचे सेवन करा. यातील पाण्याचे काही दिवस सेवन केल्यास युरिक अॅसिड नियंत्रित राहण्यास मदत होते. मोड आलेली मेथी युरिक अॅसिड नियंत्रित करेल यूरिक अॅसिडची समस्या दूर करण्यासाठी अंकुरित मेथीचे सेवन केले जाऊ शकते. अंकुरित मेथीचे सेवन केल्याने तुमच्या अनेक समस्या…
Read More