Fenugreek or Methi Seeds benefits for Control Uric Acid Know How to Use; सांध्यांमध्ये जमा झालेल्या क्रिस्टल युरिक अ‍ॅसिडला मुळापासून उपटून काढेल मेथी, ३ पद्धतीने करा सेवन

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मेथीचे पाणी प्या युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यासाठी मेथीचे पाणी फार गुणकारी ठरते. तुम्ही त्याचे पाणी दोन प्रकारे तयार करू शकता. पहिल्या पद्धतीत तुम्ही १ चमचे मेथी १ ग्लास पाण्यात उकळून खाऊ शकता. दुस-या पद्धतीत मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि नंतर सकाळी उठून त्याचे सेवन करा. यातील पाण्याचे काही दिवस सेवन केल्यास युरिक अ‍ॅसिड नियंत्रित राहण्यास मदत होते. मोड आलेली मेथी युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करेल यूरिक अ‍ॅसिडची समस्या दूर करण्यासाठी अंकुरित मेथीचे सेवन केले जाऊ शकते. अंकुरित मेथीचे सेवन केल्याने तुमच्या अनेक समस्या…

Read More

Ayurvedic Weight Loss Drink Kalonji Methi And Sonth For Belly Fat Reduction; Weight Loss साठी बनवा ३ पदार्थांचे ड्रिंक, थुलथुलीत पोटावरील चरबी जाळण्यास करेल त्वरीत मदत

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) वेट लॉस ड्रिंकसाठी साहित्य १ – २ चमचे सुंठाची पावडर२ चमचे कलौंजी२ चमचे मेथी१ ग्लास पाणी (वाचा – १० रूपयात मिळणारे दगडासारखे दिसणारे हे फळ ठरते ५ आजारांवर गुणकारी) कसे बनवाल वेट लॉस ड्रिंक हे ड्रिंक बनविण्यासाठी सर्वात पहिले एका वाटीत अर्धा चमचा सुंठ, अर्धा चमचा कलौंजी आणि अर्धा चमचा मेथी मिक्स करा त्यानंतर हे वाटा आणि याचा मसाला तयार करा यानंतर एक ग्लास पाणी गरम करा आणि वरील मसाला यामध्ये मिक्स करा (वाचा – बद्धकोष्ठतेवर दिलाय रामदेव बाबांनी जालीम उपाय, कडक शौचाची समस्या…

Read More

How To Reduce Or Control High Blood Sugar Cholesterol Naturally With Methi Dana Fangrueek Seeds; कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह कमी करण्यासाठी होमियोपॅथी डॉक्टरांनी घरगुती उपाय सांगितले

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) कोलेस्टेरॉल आणि हाय ब्लड शुगरवर घरगुती उपाय डॉक्टरांच्या मते, जर तुम्हाला डायबिटीजचा त्रास होत असेल आणि तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नेहमीच जास्त असेल, तर तुमच्या कोलेस्टेरॉलची पातळीही वाढण्याची पूर्ण शक्यता आहे. काही घरगुती उपायांनी वाढलेली शुगर आणि कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रित राखता येते.(वाचा :- डॉक्टर म्हणतात या कारणामुळे रात्री नसं दबली जाते किंवा एकमेकांवर चढते, क्रॅम्प समजून दुर्लक्ष करणं पडेल महागात)​ कसे करावे सेवन? हे पाणी तुम्ही सकाळी नाश्ता करण्यापूर्वी अर्धा किंवा एक तास आधी प्यावे. चांगल्या परिणामांसाठी ही रेसिपी किमान एक महिना वापरून पहा.…

Read More

Sadhguru Jaggi Vasudev shared that his breakfast comprises of sprouted methi seeds or fenugreek seeds with sprouted moong or green gram for healthful living; सद्गुरूंनी हेल्दी लाइफचे सिक्रेट केले शेअर, दररोज सकाळी एक चमचा खायला सांगितला ‘हा’ मोड आलेला पदार्थ

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​मोड आलेली मेथी नॅच्युरल ब्लड क्लींजर अंकुरलेली मेखी हे नैसर्गिक रक्त शुद्ध करण्याचे उत्तम स्त्रोत आहे. जे रक्त शुद्ध करते आणि त्यात ऑक्सिजनचा प्रवाह वाढवते.तसेच सर्व विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. ​केस आणि त्वचेसाठी फायदेशीर मेथीचे दाणे केसांमध्ये लावल्याने केस गळणे थांबते. त्याचबरोबर हे रोज खाल्ल्याने त्वचा आणि केस दोघांचेही आरोग्य चांगले राहते. ​​​(वाचा – श्री श्री रवि शंकर यांनी सांगितलं Intermittent Fasting म्हणजे काय? फॉलो करण्याची योग्य पद्धत) पोषणयुक्त अंकुरलेले मेथीचे दाणे मधुमेहाच्या रुग्णांना रोज सकाळी मेथीचे दाणे खाण्याचा सल्ला दिला जातो.…

Read More