[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) कोलेस्टेरॉल आणि हाय ब्लड शुगरवर घरगुती उपाय डॉक्टरांच्या मते, जर तुम्हाला डायबिटीजचा त्रास होत असेल आणि तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नेहमीच जास्त असेल, तर तुमच्या कोलेस्टेरॉलची पातळीही वाढण्याची पूर्ण शक्यता आहे. काही घरगुती उपायांनी वाढलेली शुगर आणि कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रित राखता येते.(वाचा :- डॉक्टर म्हणतात या कारणामुळे रात्री नसं दबली जाते किंवा एकमेकांवर चढते, क्रॅम्प समजून दुर्लक्ष करणं पडेल महागात) कसे करावे सेवन? हे पाणी तुम्ही सकाळी नाश्ता करण्यापूर्वी अर्धा किंवा एक तास आधी प्यावे. चांगल्या परिणामांसाठी ही रेसिपी किमान एक महिना वापरून पहा.…
Read More