[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मोड आलेली मेथी नॅच्युरल ब्लड क्लींजर अंकुरलेली मेखी हे नैसर्गिक रक्त शुद्ध करण्याचे उत्तम स्त्रोत आहे. जे रक्त शुद्ध करते आणि त्यात ऑक्सिजनचा प्रवाह वाढवते.तसेच सर्व विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. केस आणि त्वचेसाठी फायदेशीर मेथीचे दाणे केसांमध्ये लावल्याने केस गळणे थांबते. त्याचबरोबर हे रोज खाल्ल्याने त्वचा आणि केस दोघांचेही आरोग्य चांगले राहते. (वाचा – श्री श्री रवि शंकर यांनी सांगितलं Intermittent Fasting म्हणजे काय? फॉलो करण्याची योग्य पद्धत) पोषणयुक्त अंकुरलेले मेथीचे दाणे मधुमेहाच्या रुग्णांना रोज सकाळी मेथीचे दाणे खाण्याचा सल्ला दिला जातो.…
Read More