How To Gain Weight With Vegetarian Food In 1 Month If You Are Underweight; हाडाचा सापळा झाला असेल तर खा हे शाकाहारी पदार्थ, १ महिन्यात व्हाल गुबगुबीत

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) दुधात केळं तुम्ही रोज एक ग्लास दुधामध्ये केळं भिजवा आणि त्याचे नियमित सेवन करा. दूध आणि केळ्याच्या एकत्र सेवनाने वजन वाढ होते. शरीरातील कॅलरीची कमतरता पूर्ण करून दिवसभर तुम्हाला एनर्जेटिक आणि उत्साही राखण्यास याची मदत होते. दुधातून कॅल्शियम मिळतं आणि शरीराला अधिक बळकट करण्यास मदत मिळते. दूध आणि बदाम केळ्याप्रमाणे आहारात तुम्ही बदामही समाविष्ट करून घेऊ शकता. बदामामध्ये १६५ कॅलरी असून, ६ ग्रॅम प्रोटीन, १४ ग्रॅम फॅट्स, ६ ग्रॅम कार्बोहायड्रेट आणि ३ ग्रॅम फायबर असून दुधासह ही एनर्जी अधिक वाढते. वजन वाढविण्यासाठी सकाळी दुधात…

Read More