How To Gain Weight With Vegetarian Food In 1 Month If You Are Underweight; हाडाचा सापळा झाला असेल तर खा हे शाकाहारी पदार्थ, १ महिन्यात व्हाल गुबगुबीत

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) दुधात केळं तुम्ही रोज एक ग्लास दुधामध्ये केळं भिजवा आणि त्याचे नियमित सेवन करा. दूध आणि केळ्याच्या एकत्र सेवनाने वजन वाढ होते. शरीरातील कॅलरीची कमतरता पूर्ण करून दिवसभर तुम्हाला एनर्जेटिक आणि उत्साही राखण्यास याची मदत होते. दुधातून कॅल्शियम मिळतं आणि शरीराला अधिक बळकट करण्यास मदत मिळते. दूध आणि बदाम केळ्याप्रमाणे आहारात तुम्ही बदामही समाविष्ट करून घेऊ शकता. बदामामध्ये १६५ कॅलरी असून, ६ ग्रॅम प्रोटीन, १४ ग्रॅम फॅट्स, ६ ग्रॅम कार्बोहायड्रेट आणि ३ ग्रॅम फायबर असून दुधासह ही एनर्जी अधिक वाढते. वजन वाढविण्यासाठी सकाळी दुधात…

Read More

Lean Diabetes : कोण म्हणतं लठ्ठपणामुळेच होतो डायबिटीस, बारीक लोकांनाही निर्माण झालाय धोका – what is lean diabetes blood sugar can affect underweight people too

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) बारीक लोकांनाही डायबिटिसचा धोका? भारतातही आता मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यामध्ये आता बारीक लोकांचाही समावेश झाला आहे. या प्रकरणांमध्ये, व्यक्तीचा बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) सामान्य असतो आणि पोटावर अतिरिक्त चरबी नसते. असे असूनही तो मधुमेहाच्या विळख्यात येत आहे. बारीक व्यक्तींमध्ये मधुमेह होण्याचे मुख्य कारण म्हणजे विशिष्ट मार्कर नसणे हे सामान्यतः टाइप 2 मधुमेहामध्ये दिसून येते. या व्यक्तींमध्ये इन्सुलिनचा प्रतिकार नसतो किंवा मानेच्या मागील बाजूस आणि हाताखालील त्वचा काळी पडते. याव्यतिरिक्त, त्यांच्याकडे सामान्यत: टाइप 1 मधुमेहामध्ये दिसणारे अँटीबॉडीज नसतात. ही काही लक्षणे आहेत जी…

Read More