घाटातील Traffic टाळण्यासाठी त्याने थेट नदीत घातली कार; अन् नंतर…; पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Himachal Pradesh Video Driving Thar In River: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी हिमाचल प्रदेशकडे धाव घेतल्याचं चित्र दिसत आहे. मात्र मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गर्दी केल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. हिमाचलमधील अनेक अरुंद रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हिमाचलमध्ये वाहतुकीचा बोजवारा उढालेला आहे. मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असल्याने अनेकजण अडकून पडले आहेत. मात्र या गर्दीतून वाट काढण्यासाठी एका अती हुशार वाहन चालकाने चक्क नदीमध्ये आपली थार गाडी टाकली. त्यानंतर हे काही घडलं तो थरार कॅमेरात कैद झाला आहे. नदीतून…

Read More