Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्याचा सण इतका खास का? जाणून घ्या रंजक तथ्यासह तिथी आणि शुभ मुहूर्त

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gudi Padwa 2024 :  हिंदूंचं नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडव्याचा सण. महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यादिवशी घरोघरी विजयाची गुढी उभारण्यात येते. इंग्रजी कॅलेंडरनुसार 1 जानेवारीला नवीन वर्ष सुरु होतं तर मराठी कॅलेंडरनुसार चैत्र महिन्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होते. नवीन वर्षातील हा पहिला सण अतिशय शुभ मानला जातो. ढोल ताशांच्या मिरवणुका, मराठमोळ्या थाट, रांगोळी, गोडाधोडाचा नैवेद्य आणि घरीघरी विजयाची गुढी असा महाराष्ट्रात मोठा जल्लोष असतो. असा हा गुढीपाडव्याचा सण कधी आहे. शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या. (Why is the festival of Gudipadwa…

Read More