[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) कोलेस्टेरॉलपासून होईल सुटका डॉक्टरांच्या मते, तुळशीमध्ये अँटीव्हायरल आणि अँटी-कोलेस्ट्रॉल गुणधर्म असतात. हे लिपिड्स कमी करण्यासाठी, इस्केमिया आणि स्ट्रोकपासून संरक्षण करण्यासाठी, उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. तुळशीतील उच्च अँटिऑक्सिडेंट गुणधर्म हृदयरोगांवर देखील उपचार करतात आणि त्यांना प्रतिबंधित करतात.(वाचा :- Ayurvedic Diet: हे 7 पदार्थ रोज खाणा-यांचे पोट साफ होत नाही व होतो मूळव्याध, Cholesterol वाढून नसा होतात ब्लॉक) श्वसाच्या रोगांवर फायदेशीर तुळशीची पाने श्वसनाच्या आजारांवर उत्तम उपाय म्हणून समोर आली आहेत. तुळशीची पाने सर्दी, फ्लू आणि ऍलर्जीशी लढण्यासाठी उपयुक्त असतात. कारण त्यामुळे फुफ्फुस स्वच्छ…
Read More