Home Remedies for Teeth Whitening Naturally with these 4 Fruits; दातांचा पिवळा थर, काळ्या हिरड्या आणि दाढेतील किड बाहेर काढण्यासाठी खा ४ फळे

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​अननस पेस्ट अननस आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच दातांचा पिवळेपणा दूर करण्याचे काम करते. अननसातील पोषक तत्वे प्लेक आणि पिवळसरपणा दूर करण्यास मदत करतात. दात स्वच्छ करण्यासाठी अननस बारीक करून पेस्ट तयार करा. त्यात थोडे मीठ आणि साखर घाला. ही पेस्ट दातांवर लावून स्वच्छ करा. पिवळसरपणा काही दिवसात नाहीसा होईल. ​​(वाचा – श्रीश्री रवीशंकर यांनी सांगितलेले अल्कलाइन पाणी म्हणजे काय? लठ्ठपणा ते कोलेस्ट्रॉल, सगळेच आजार राहतील आटोक्यात) ​केळीचे साल आपण अनेकदा केळी खाल्ल्यानंतर साल फेकून देतो. या सालीचा वापर दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी केला जाऊ…

Read More