( प्रगत भारत । pragatbharat.com) रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळच मिळत नाही. अनेकदा आपण एखादी छोटीशी समस्या किंवा आजार समजून दुर्लक्ष केलेली गोष्ट, फार गंभीर रुप धारण करते. असाचा काहीसा अनुभव 23 वर्षीय कॅटलिन एल्सॉप (Caitlin Alsop) नावाच्या एका तरुणीला आला आहे. एक दिवस जेवताना श्वसनाचा त्रास झाला असता तिने डॉक्टरांकडे धाव घेतली होती. पण हा साधा आजार नव्हता. तरुणीची जीभ कापून टाकण्याची वेळ आली. एक दिवस घऱात जेवत असताना कॅटलिनला श्वास घेताना त्रास होत असल्याचं जाणवलं. यानंतर तिने धावतच डॉक्टरांना गाठलं. सुरुवातीला डॉक्टरांना कॅटलिनला गंभीर अॅलर्जीची…
Read More