श्वास घेताना लागत होती धाप, तपासणी केली असता डॉक्टर हैराण, अखेर कापावी लागली जीभ

( प्रगत भारत । pragatbharat.com) रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळच मिळत नाही. अनेकदा आपण एखादी छोटीशी समस्या किंवा आजार समजून दुर्लक्ष केलेली गोष्ट, फार गंभीर रुप धारण करते. असाचा काहीसा अनुभव 23 वर्षीय कॅटलिन एल्सॉप (Caitlin Alsop)  नावाच्या एका तरुणीला आला आहे. एक दिवस जेवताना श्वसनाचा त्रास झाला असता तिने डॉक्टरांकडे धाव घेतली होती. पण हा साधा आजार नव्हता. तरुणीची जीभ कापून टाकण्याची वेळ आली.  एक दिवस घऱात जेवत असताना कॅटलिनला श्वास घेताना त्रास होत असल्याचं जाणवलं. यानंतर तिने धावतच डॉक्टरांना गाठलं. सुरुवातीला डॉक्टरांना कॅटलिनला गंभीर अॅलर्जीची…

Read More

बहामासला फिरायला गेली ३३ वर्षीय महिला, घडले असे काही १० दिवस गेली कोमात आणि कापावा लागला १ पाय

( प्रगत भारत । pragatbharat.com) बहामास येथे फिरायला गेलेल्या एका ३३ वर्षीय अमेरिकन तरूणीवर खूपच वाईट वेळ आली आहे. मांस खाणाऱ्या बॅक्टेरियाच्या विळख्यात आल्यामुळे अटलांटामधील जेनिफर बार्लो नावाच्या महिलेला ५ महिने रूग्णालयात राहावं लागलं आहे आणि याशिवाय तिचा पायदेखील कापावा लागला आहे. बार्लोने आपल्याला नक्की काय झालं आहे हे सोशल मीडिया पेजवरही शेअर केले आहे. बहामासमध्ये फिरायला गेली असता, समुद्राच्या पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर तिच्या पायावर एक लहानसा कट लागल्यामुळे हा बॅक्टेरिया सुरू झाला आणि त्यानंतर तिचे आयुष्यच पालटलं. नक्की हा आजार काय झाला आणि कशा पद्धतीने झाला याबाबत बार्लोने सर्व…

Read More