बहामासला फिरायला गेली ३३ वर्षीय महिला, घडले असे काही १० दिवस गेली कोमात आणि कापावा लागला १ पाय

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) बहामास येथे फिरायला गेलेल्या एका ३३ वर्षीय अमेरिकन तरूणीवर खूपच वाईट वेळ आली आहे. मांस खाणाऱ्या बॅक्टेरियाच्या विळख्यात आल्यामुळे अटलांटामधील जेनिफर बार्लो नावाच्या महिलेला ५ महिने रूग्णालयात राहावं लागलं आहे आणि याशिवाय तिचा पायदेखील कापावा लागला आहे. बार्लोने आपल्याला नक्की काय झालं आहे हे सोशल मीडिया पेजवरही शेअर केले आहे. बहामासमध्ये फिरायला गेली असता, समुद्राच्या पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर तिच्या पायावर एक लहानसा कट लागल्यामुळे हा बॅक्टेरिया सुरू झाला आणि त्यानंतर तिचे आयुष्यच पालटलं. नक्की हा आजार काय झाला आणि कशा पद्धतीने झाला याबाबत बार्लोने सर्व सांगितले आहे. (फोटो सौजन्य – @thisisjenniferbarlow Instagram/iStock)

[ad_2]

Related posts