भूकंपाच्या काही क्षण आधी मोरक्कोत दिसला होता रहस्यमय प्रकाश; नैसर्गित आपत्ती की आणखी काही…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Strange Lights Recorded During Morocco earthquake: मोरक्कोमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपामुळं झालेल्या मोठी जिवितहानी झाली आहे. भूकंपातील मृतांचा आकडा 3 हजारांवर गेला आहे. एटलस डोंगररांगेत भूकंपाचे केंद्र असल्याचे समोर आले होते. खरं तर अफ्रिकन देशात भूकंप येण्याच्या घटना काही नवीन नाहीयेत. मात्र, गेल्या तीन दशकातील हा सर्वात विनाशकारी भूकंप होता. भूकंपानंतर अनेक वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. त्यातच सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात काही वेगळाच दावा करण्यात आला आहे. भूकंपाच्या काही क्षण आधी एक रहस्यमयी प्रकाश दिसला होता, असा दावा करण्यात येतोय. हा नक्की काय प्रकार…

Read More