CCF Tea For Digestion Weight Loss Cut The Fat Gas Acidity Stomach Detox How To Make It And Drink It; सीसीएफ टी प्यायल्याने अपचन लठ्ठपणा बद्धकोष्ठता मूळव्याध या समस्या होतात नाहीशा

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ग्रीन टी सुद्धा पिऊ शकता चेरिस इंडियाचे फाऊंडर परिमल शाह म्हणतात की, ग्रीन टी सुद्धा तुम्हला पोटाची चरबी कमी करण्यात मदत करू शकते. ग्रीन टी मध्ये अनेक अशी तत्वे असतात जी फॅट बर्न करण्याची प्रक्रिया वाढवतात. त्या प्रक्रियेला वेग देतात. ग्रीन टी मध्ये एपिगेलोसेटचिन गेलेट नावाचं अँटीऑक्सीडेंट असते जे मेटाबोलिज्‍मला दुरुस्त करते. शिवाय हे एक कॅफिन सुद्धा आहे जे कॉफीतील कॅफिनपेक्षा कमी असते पण वेटलॉससाठी व चरबी जाळण्यासाठी मात्र खूप प्रभावी असते. EGCG आणि कॅफीन फॅट पेशींना (ऍडिपोसाइट्स) रक्तप्रवाहात चरबी एकत्रित करण्यात मदत करण्यासाठी…

Read More