( प्रगत भारत । pragatbharat.com) Mamata Banerjee Sends Mangoes to PM Modi: भारतामध्ये क्रिकेट, राजकारण आणि सिनेमा या तिन्ही गोष्टींबद्दल सर्वसामान्यांना प्रचंड रस असतो असं म्हटलं जातं. याच 3 क्षेत्रांमध्ये एकमेकांशी वैर सांगणारे मात्र त्याचवेळी कधीतरी एकमेकांबद्दल अगदी हटके गोष्टी करणारी अनेक व्यक्तीमत्व आहेत. असाच काहीसा प्रकार नुकताच समोर आला असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी त्यांचे राजकीय विरोधक असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Modi) आपल्या राज्यातील काही खास प्रजातीचे आंबे पाठवले आहेत. मागील 12 वर्षांपासून ममता बॅनर्जी पंतप्रधान कार्यालयामध्ये राज्यातील सर्वोत्तम प्रजातीचे आंबे पाठवत आहेत. ममता…
Read More