20 वर्षांनी लहान पुतण्यासोबत काकीचे अनैतिक संबंध, पतीनेच पुढाकार घेत लावले लग्न

( प्रगत भारत । pragatbharat.com) बिहारः 20 वर्षांच्या पुतण्याने त्याच्या 40 वर्षांच्या काकीसोबत लग्न केल्याची अजब घटना समोर आली आहे. इतकंच नव्हे तर 40 वर्षांच्या महिलेचे लग्न तिच्याच पतीने लावून दिलं आहे.  या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बिहार राज्यातील जमुई जिल्ह्यातील लाखापूर गावात हा प्रकार समोर आला आहे.  40  वर्षांच्या या महिलेला २ मुलं देखील आहेत. महिलेचे तिच्या पुतण्यासोबत अनैतिक संबंध होते. शनिवारी रात्री तिच्याच पतीने गावकऱ्यांच्या मदतीने दोघांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर पतीने दोघांचेही लग्न लावून दिले. गावकऱ्यांच्या समोरच काली मंदिरात दोघांचे लग्न करुन देण्यात आले.  लखापुर गावातील…

Read More