20 वर्षांनी लहान पुतण्यासोबत काकीचे अनैतिक संबंध, पतीनेच पुढाकार घेत लावले लग्न

( प्रगत भारत । pragatbharat.com) बिहारः 20 वर्षांच्या पुतण्याने त्याच्या 40 वर्षांच्या काकीसोबत लग्न केल्याची अजब घटना समोर आली आहे. इतकंच नव्हे तर 40 वर्षांच्या महिलेचे लग्न तिच्याच पतीने लावून दिलं आहे.  या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बिहार राज्यातील जमुई जिल्ह्यातील लाखापूर गावात हा प्रकार समोर आला आहे.  40  वर्षांच्या या महिलेला २ मुलं देखील आहेत. महिलेचे तिच्या पुतण्यासोबत अनैतिक संबंध होते. शनिवारी रात्री तिच्याच पतीने गावकऱ्यांच्या मदतीने दोघांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर पतीने दोघांचेही लग्न लावून दिले. गावकऱ्यांच्या समोरच काली मंदिरात दोघांचे लग्न करुन देण्यात आले.  लखापुर गावातील…

Read More

पुतण्यासोबत नको त्या अवस्थेत होती काकी; काकांनी रंगेहाथ पकडलं अन् मग…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Extra Marital Affair : नात्याचा सर्व मर्यादा ओलांडल्याची एक बातमी समोर आली आहे. पुतण्या आणि काकीच अनैतिक संबंधाने नात्यांवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.  Updated: Jun 18, 2023, 03:01 PM IST Extra Marital Affair nephew fell in love with his aunt uncle Caught red handed both got Physical relationship nephew aunt married bihar news

Read More