YouTube वरुन लोकांना पालकत्वाचे धडे, पण घरात आपल्याच मुलांना मारहाण; कोर्टाने सुनावली 30 वर्षांची शिक्षा

( प्रगत भारत । pragatbharat.com) लोका सांगे ब्रम्हज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण ही म्हण अमेरिकेतील एका महिलेने खरी करुन दाखवली आहे. रुबी फ्रँक नावाची महिला युट्यूबवरुन करोडो लोकांना पालकत्वाचे धडे देत होती. पण सहा महिलांची आई आपल्याच मुलांचा मानसिक आणि शारिरीक छळ करत होती. कोर्टाने तिला मोठी शिक्षा सुनावली आहे. दरम्यान कोर्टात सुनावणी सुरु असताना न्यायाधीशांसमोर रडली आणि आपल्या मुलांचा मानसिक, शारिरीक छळ केल्याबद्दल माफी मागितली.  रुबी फ्रँकने आपला सहकारी युट्यूबर आणि व्यावसायिक भागीदारामुळे हे कृत्य केल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे यावेळी तिने आपली शिक्षा कमी करण्यासाठी कोणतीही विनंती…

Read More