तब्बल 176 कोटींच्या GST घोटाळ्यानं यंत्रणांना खडबडून जाग; देश सोडून पळणाऱ्या आरोपीला Filmy Style मध्ये रोखलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tax Fraud : गरीब लोकांच्या नावावर शेल कंपन्या आणि बोगस पावत्या तयार करून सरकारचे 176 कोटी रुपयांचे नुकसान करणाऱ्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेटचा (input tax credit racket) 34 वर्षीय कथित सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे. सरकारचं मोठं नुकसान करणारा आरोपी देश सोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र त्याला जीएसटी इंटेलिजेन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी (General of GST Intelligence) अटक केली. तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी आरोपीला बंगळुरु विमातळावरुनच (Bengaluru airport) अटक केली आहे. जीएसटी इंटेलिजेंस महासंचालनालयाच्या चेन्नई झोनल युनिटच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी, चेन्नईमधल्या गरीब…

Read More