Moon Walk: चंद्रावर असा दिसतो फॅशन शो, Video पाहून म्हणाल कसलं भारीये हे!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Fashion on Moon : चंद्राचं आपल्या आयुष्यातील स्थान नेमकं किती महत्त्वाचंय हे आपण जाणतो. हाच चंद्र आता फॅशन जगतातही आपली जागा बनवतोय बरं!

Read More

…अन् मॉडेल्सनी एकमेकींना चिखलात लोळवलं; फॅशन शोमध्ये नेमकं काय झालं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) फॅशन शो म्हटलं की तिथे रंगीबेरंगी, आकर्षक तर कधी चित्र-विचित्र कपड्यांमध्ये रॅम्पवॉक करणाऱ्या सुंदर मॉडेल्स डोळ्यासमोर येतात. कपड्यांसह सौंदर्याच्या वेगवेगळ्या छटा या फॅशन शोजमध्ये दिसत असतात. सडपातळ बांधा, रेखीव सौंदर्य आणि अंगावर फॅशनेबल कपडे घालत रॅम्पवॉक करणाऱ्या मॉडेल्स आणि मागे वाजणारं संगीत हे सर्वांचंचं लक्ष वेधून घेत असतात. पण नुकताच पार पडलेल्या न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये असं काही घडलं, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. याचं कारण येथे मॉडेल्स एकमेकींना चक्क चिखलात लोळवत होत्या. हे पाहिल्यानंतर अनेकांना नेमकं काय सुरु आहे हे समजत नव्हतं.  चिखलात लोळत, भांडणाऱ्या…

Read More