इलेक्टोरल बॉण्डबद्दल विचारताच शाह संतापून राहुल गांधींचा उल्लेख करत म्हणाले, ’12 लाख कोटींचे..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Electoral Bond Case Amit Shah React: इलेक्टोरल बॉण्ड प्रकरणावरुन देशातील राजकारण तापलेलं असतानाच या माध्यमातून सर्वाधिक देणगी मिळालेल्या भारतीय जनता पार्टीला विरोधकांनी लक्ष्य केलं आहे. मात्र या प्रकरणार आता थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया नोंदवत पक्षाची बाजू मांडली आहे. काळा पैसा नष्ट करण्यासाठी इलेक्टोरल बॉण्डची योजना अमलात आणली होती. मात्र ही योजनाच रद्द झाल्याने काळ्या पैशाचा पुन्हा वापर केला जाईल, अशी भीती अमित शाहांनी व्यक्त केली आहे. अमित शाहांना नेमका काय प्रश्न विचारला? ‘इलेक्टोरल बॉण्डसंदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाबद्दल मी काहीही मत व्यक्त…

Read More