Video: महिलेने काम मागितल्यावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘तुला चांद्रयान-4 मध्ये बसवून चंद्रावर पाठवू’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 : चांद्रयान – 3 मोहिमुळे जगभरात भारताचा कौतुक होत आहे. त्यानंतर आता देशाने सूर्याच्या जवळ जाण्याचाही प्रयत्न केला आहे. मात्र दुसरीकडे बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन विरोधक सरकारला धारेवर धरत आहेत. विरोधकांप्रमाणे आता सामान्य जनताही बेरोजगारीच्या मुद्दयावरुन सरकारला जाब विचारत आहे. अशातच लोकांनी काम मागितल्या नंतर हरियाणाच्या (Haryana) मुख्यमंत्र्यांनी (Manohar Lal Khattar) दिलेल्या उत्तरामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. हरियानाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचा जाहीर कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्या हिस्सारमधील आयोजित सार्वजनिक संवाद कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात…

Read More