Horoscope 26 July 2023 : ‘या’ व्यक्तींना धनलाभासह गुंतवणुकीतून फायदा, काय सांगतं तुमचं भविष्य जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope 26 July 2023 : प्रत्येक दिवस नवीन असतो. तो आपल्यासोबत अनेक गोष्टी घेऊन येतो. आनंदासोबत दारावर कधी कधी संकटाही येतात. अशा वेळी आजचा दिवस आपल्यासाठी काय घेऊन आला आहे हे अनेकांना जाणून घ्यावसं वाटतं. अशातच आपसूक आपलं मनं आजचं राशीभविष्य जाणून घेण्यासाठी उत्सुक असतं. चला मग जाणून घेऊयात आजचं राशीभविष्य. (daily rashi bhavishya daily horoscope today rashi bhavishya 26 july 2023) मेष (Aries) आजचा दिवस सामान्य असेल. महिलांसाठी आनंदाची असणार आहे. रखडलेली कामं संध्याकाळपर्यंत मार्गी लागतील. मुलांकडून अनपेक्षित बातमी समजेल.  वृषभ (Taurus) अनपेक्षित व्यक्तीच्या…

Read More

Weekly Money Horoscope : ‘या’ लोकांना होणार मोठा आर्थिक लाभ, पाहा तुमचे भविष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weekly Money Horoscope 24 to 30 July 2023 : बघता बघता जुलै महिना संपत आला. जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा करिअर आणि आर्थिकदृष्ट्या आपल्यासाठी कसा असेल हे जाणून घेऊयात. (Weekly Career Horoscope 24 to 30 July 2023)   मेष (Aries) या राशीच्य लोकांसाठी कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. पाटर्नशीपमध्ये केलेल्या कामात फायदा मिळणार आहे. मन एखाद्या गोष्टीमुळे  दुःखी होऊ शकतं. आर्थिक बाबतीत बोलायचं झालं तर हळूहळू प्रगती होणार आहे. प्रवासचे योग प्रगती घेऊन आले आहेत.  शुभ दिवस: 27 वृषभ (Taurus) या राशीच्या लोकांसाठी कामाच्या ठिकाणीन प्रगतीचे नवीन…

Read More