Success Story IFS officer Aishwarya Sheoran crack UPSC in 1st attempt;मिस इंडिया फायनलिस्ट, मॉडेलिंग सोडून UPSC दिली; पहिल्याच प्रयत्नात…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Success Story IFS officer Aishwarya Sheoran: एखाद्या आवडत्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानी गेल्यावर आयुष्यात खूप काही मिळवल्याची अनेकांची भावना असते. पण करिअरच्या सर्वोच्च स्थानी असताना देखील दुसरे आवडीचे क्षेत्र निवडणे, त्यासाठी मेहनत करणे आणि त्यातील महत्वाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होणे, हे फार कमी जणांना जमते. ऐश्वर्या शेरॉन हे नाव त्यातीलच एक आहे. ऐश्वर्या शेरॉन मिस इंडिया स्पर्धेच्या फायनलिस्ट होत्या. पण त्यांनी मॉडेलिंगचे करिअर सोडले. कारण त्यांना यूपीएससी परीक्षा द्यायची होती. यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. आणि त्यांच्या प्रयत्नांना यशदेखील आले. महत्वाचे म्हणजे त्यांनी यासाठी कोणतेही…

Read More