मम्मी मला माफ कर…; 14 वर्षांच्या मुलीची चिठ्ठी, लेकीला त्या अवस्थेत पाहून माय-बापाच्या पायाखालची जमिन हादरली

( प्रगत भारत । pragatbharat.com) 14 Years Old Suicide: मम्मी मला माफ कर, अशी चिठ्ठी लिहून एका 14 वर्षीय मुलीने गळफास घेत आपलं जीवन संपवले आहे. एकुलत्या एका लेकीच्या मृत्यूमुळं आई-वडिलांवर दुखःचा डोंगर कोसळला आहे. घरात कोणी नसताना अल्पवयीन मुलीने आपली जीवनयात्रा संपवली आहे. आई- वडिल घरात येताच मुलीला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून त्यांच्या पायाखालची जमिनच हादरली आहे.  उत्तर प्रदेशमधील बांदा येथे एका 14 वर्षांच्या मुलीने गळफास घेतला आहे. आई-वडिल बँकेत गेले असताना तिने हे धक्कादायक पाऊल उचलले आहे. तिच्या पालकांनी पोलिसांना याबाबत सूचना दिली असून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला…

Read More