Success Story: बॅंकेची नोकरी सोडून छोट्याशा दुकानातून आईसोबत इडली विकायला सुरुवात, आता दिवसाला..

( प्रगत भारत । pragatbharat.com) Success Story: जगामध्ये लाखो लोकं आयुष्यात यशस्वी होण्याची स्वप्न पाहतात. पण खूप कमीजणचं ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. चांगले शिक्षण घेऊन चांगल्या पगाराची नोकरी मिळाली की आपण आयुष्यात यशस्वी झालो असे अनेकांना वाटते. पण आपल्याला आवडीचे काम करायला मिळणे हे खरे समाधान असल्याचे बंगळूरच्या एका तरुणाला वाटू लागले. मग काय? त्याने बॅंकेच्या नोकरीला राम राम केला आणि छोट्या दुकानातून आपल्या इडली व्यवसायाला सुरुवात केली. कृष्णन महादेवन असे या तरुणाचे नाव असून तो जगातील मोठ्या जुन्या गोल्डमन सच ग्रुपच्या बॅंकेत चांगल्या पदावर कार्यरत होता.…

Read More