युक्रेन-रशिया युद्ध कसं थांबवलं? मोदींनी सांगितला भारतीयांना वाचवण्याचा ‘तो’ किस्सा!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Narendra Modi On Ukrain War: युक्रेन-रशिया युद्ध सुरु असताना पंतप्रधान मोदींनी भारतीय तरुणांना बाहेर काढण्यासाठी युद्ध थांबवलं, अशा आशयाची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यावर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली होती. दरम्यान पंतप्रधान मोदींनी या घटनेचा खुलासा केला आहे.  युक्रेन-रशिया युद्धातून भारतातील विद्यार्थ्यांना सुरक्षित आणलं गेलं. यावेळी युद्ध थांबवण्यात तुम्ही वैयक्तिक बोलणी केली असे म्हटले जाते. हे खरे आहे का? असा प्रश्न पंतप्रधानांना प्रश्न विचारण्यात आला.  काय म्हणाले पंतप्रधान? युक्रेन तर फार दूरची गोष्ट आहे. त्याचे खूप कौतुक झाले. पण आम्ही 2014 पासून अशा घटनांमधून…

Read More

31 March 2024 Deadline: 31 मार्चआधी उरकून घ्या ‘ही’ महत्त्वाची कामं; पैसे वाचवण्याची संधी गमावू नका!

( प्रगत भारत । pragatbharat.com) 31 March 2024 Deadline: नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात होण्याआधी देशातील सर्व आर्थिक संस्था अंतिम टप्प्यातील हिशोबास लागल्या आहेत. आरबीआयच्या निर्देशांनुसार देशातील सर्व बँका आर्थिक वर्षाची अखेर असल्यामुळं रविवारीसुद्धा सुरु राहणार आहेत. 1 एप्रिलपासून देशात नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात होत आहे. थोडक्यात 2023-24 हे आर्थिक वर्ष अधिकृतरित्या पूर्ण होत आहे. याच दिवशी काही महत्त्वाच्या कामांच्या पूर्ततेची अंतिम तारीखही असल्यामुळं ही सर्व महत्त्वाची कामं वेळीच पूर्ण करम्याचं आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.  कोणती कामं 31 मार्च आधी पूर्ण करणं अपेक्षित?  31 मार्चआधी फास्टॅग केवायसी अपडेट न केल्यास…

Read More

31 मार्चची डेडलाइन अजिबात विसरू नका, Tax वाचवण्याची शेवटची संधी, नंतर येईल पश्चात्तापाची वेळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) 31 March 2024 Deadline: 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होते. 31 मार्च रोजी आर्थिक वर्ष 2023-24 संपणार आहे. 31 मार्च रोजी ना फक्त आर्थिक वर्ष संपतंय तर ही तारीखेला अन्य महत्त्वाच्या कामासाठीची डेडलाइन असणार आहे. गुंतवणुक, टॅक्स फायलिंग, टॅक्स सेव्हिंगसारख्या अन्य आर्थिक काम करायची असल्यास ती आधीच करुन घ्या कारण या कामांची डेडलाइनदेखील 31 मार्च असणार आहे. त्यामुळं आधीच काही नुकसान होण्यापूर्वी व डेडलाइन संपण्याआधी ही कामे पूर्ण करुन घ्या.  आयटीआरची डेडलाइन  31 मार्च रोजी असेसमेंट वर्ष 2021-22 साठी अपडेटेड इनकम टॅक्स रिटर्न फाइल…

Read More