UPSC 2023 Topper : IPS पद नाकारलं, IAS च व्हायचंय…! कोण आहे UPSC 2023 चा टॉपर आदित्य श्रीवास्तव?

( प्रगत भारत । pragatbharat.com) UPSC 2023 Topper aditya srivastava : लाखो विद्यार्थ्यांना प्रतिक्षा असलेला केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अंतिम निकाल (UPSC Civil Services Final Result) जाहीर झाला असून आदित्य श्रीवास्तव (Aditya srivastava) हा देशात पहिला आला आहे, तर अनिमेश प्रधान देशात दुसरा आलाय. तसेच अनन्या रेड्डी हिने तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्याचबरोबर पीके सिद्धार्थ राजकुमार यादव याचा चौथी रँक मिळाली आहे. युपीएससीच्या मुळ वेबसाईटवर म्हणजेच upsc.gov.in वर निकाल पहायला मिळू शकतो. यावर्षी, भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि केंद्रीय सेवा, गट ‘अ’ आणि गट ‘ब’ मध्ये…

Read More

Sarkari Naukri : भारतीय गुप्तहेर खात्यात अधिकारी व्हायचंय? पाहा नोकरीची सुवर्णसंधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Intelligence Bureau Recruitment Sarkari Naukri : (Government job) सरकारी खात्यात नोकरी करण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. सर्वांनाच ही संधी मिळते असं नाही. हो, पण ज्यांना ही संधी मिळते, ती मंडळी मात्र जीवाचं रान करून नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. सध्या भारतीय गुप्तहेर खात्यात नोकरीसाठी भरती प्रक्रिया सुरु होणार असून, त्यासाठीची सविस्तर माहितीही समोर आली आहे.   एरव्ही चित्रपटांमध्ये गुप्तहेर, त्यांची कामं आणि तत्सम गोष्टींबाबत पाहण्यापुरताच मर्यादित न राहता आता तुम्हाला गुप्तहेर खात्यात अधिकारी पदावर नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अख्त्यारित असणाऱ्या इंटेलिजंस ब्यूरो (IB) अर्थात…

Read More