इयत्ता 6, 9 आणि 11वी साठी नवी शिक्षण पद्धत; शिक्षणमंडळ लवकरच घेणार निर्णय; विद्यार्थ्यांचा फायदा की तोटा?

( प्रगत भारत । pragatbharat.com) National Credit Framework:  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) 2024-25 या शैक्षणिक सत्रापासून प्रायोगिक तत्वावर इयत्ता सहावी, नववी आणि अकरावीसाठी राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क लाँच करणार आहे. त्याचबरोबर संलग्न शाळांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. अधिकाऱ्यांनी बुधवारी यासंदर्भात माहिती दिली आहे.  सरकारने मागील वर्षी माध्यमिक, उच्च आणि व्यावसायिक शिक्षणाच्या एकत्रीकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांना आधीच त्यांचे क्रेडिट जमा करण्याच्या परवानगीसाठी राष्ट्रीय शिक्षा निती (NEP), 2020 अंतर्गंत प्राथमिक स्वरावर Ph.D च्या धर्तीवर नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क सुरू केले होते. त्यानंतर CBSEने देखील ही प्रणाली लागू करण्यासाठी सूचना जारी केल्या…

Read More